जातपात, भाषिक आणि प्रांतवाद यावर मात करून या देशाला जोडून ठेवणारा एकच सुप्त स्वर आहे खरं तर.   निधर्मी वादाच्या अंगाई गीतांत आणि रक्त रंजीत भूपाल्यांमध्ये तो अजूनही हरवलेला नाही हेच नशीब म्हणायचं.