इश्श्य हे गाण होतं काय!

हे ओळखता यायला पाहिजे होते. ध्रुवपद दिल्यावर ओळखले.

आता गाण ओळखल्यावर भाषांतर खूप आवडले. खूप मस्त झाले आहे.

अशी नवी गाणी टाका.