प्रवासाची अनुभूती वाचतांनाही आली. बेडकांना, पालींना वगैरे पाहून मुलीच किंचाळतात असें नाहीं. कांहीं भागूबाई मुलेंही असतात तशीं. मग त्यांना इतर मुलें फार छळतात.
पावसाळ्यांतल्या धुक्यांत आणि ढगांत हरवलेल्या रस्त्यावरच्या प्रवास म्हणजे मस्त थरार असतो. गाडीचे वायपर्स बंद पडले असते तर जास्त मजा आली असती. रस्त्यांत रहदारी होती कीं नाहीं हें लिहिलेलें नाहीं. पण नसावीच. माहितीकरितां सांगतों, अशा वेळीं एखाद्या प्रखर दिवे असलेल्या मोठ्या वाहनाचें शेपूट धरून जावें.
सुधीर कांदळकर