Aadityawrites येथे हे वाचायला मिळाले:
"धर्म करा अन चावडी चढा" अशी मराठीमधे एक म्हण आहे. थोडक्यात "आ बैल मुझे मार!".
माझ्या एका मावसभावाची भाची, म्हणजे वहिनींच्या बहिणीची मुलगी मुंबईत एका चांगल्या नावाजलेल्या चित्रकला महाविद्यालयात शिकते आहे. एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा तिची आई,म्हणजे वहिनींची बहिण म्हणाली की हिच्यासाठी वेब डिझायनिंगचं काही फ़्रीलान्स काम असेल तर सांगा. ती करून देईल. मी तिने काढलेले चित्र बघितले. खरंच अफलातून होते. म्हटलं ठीक आहे. मी बघतो.
दोन-चार दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याने एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केलेली आहे. त्याला ...
पुढे वाचा. : धर्म करा अन चावडी चढा !