Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

किस्सा १ :

वेळ : सकाळी ११.२५ साधारण
एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते.

युवती : एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ?
मी : एक्स्टर्नल ??
युवती : हो ! किती पैसे होतील ?
मी : तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन. आणी जर पुर्ण फॉर्मच आमच्याकडून भरुन हवा असेल, तर मग २५ /- रुपये प्लस प्रिंट आउटस.
युवती : चालेल मग तुम्हीच भरुन द्या.

मी हातानेच तिला शेजारच्या खुर्चीत बसायची खुण करतो. युवती स्थानापन्न ...
पुढे वाचा. : किस्से कॅफेतले