जस कि
दुःख माझे केतकीचे, तयाचा सुगंध वेगळा. ----- दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन असाही असू शकतो...
माझी वेस मी ठरवली, सावल्या मी ओलांडल्या ----- अप्रतिम.. वरच्या ओळींमधला हळूवारपणा आणि या ओळीतली केलेली बंडखोरी.. दोन टोक व्यवस्थित सांभालीत.... अभिनंदन... आणी शुभेच्छा पुढील रचनेसाठी...