काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


हिजडा म्हंटलं की सिग्नलला तुमच्या कारच्या काचेवर टक टक करुन चिप मेकप केलेला, स्त्रीचे कपडे घातलेला हिरवटसर हनुवटीचा ( रापलेली दाढी खरडुन खरडून चिकना चेहेरा केल्यामुळे झालेला चेहेरा)   तुम्ही पैसे देई पर्यंत टाळ्या वाजवत समोर लोकांचं लक्ष वेधुन घेणारा- आणि पैसे देई पर्यंत जीव नकोसा करुन सोडणारा-नजरेपुढे येतोय कां?

आता थोडे विचार बदलावे लागतील तुम्हाला.   जशी मिस इंडीया, मिस्टर इंडीया, मिसेस इंडीया वगैरे कॉम्पीटीशन्स असतात , तशीच आता एक…… मिस इंडीया सुपर क्विन कॉंपिटीशन!!!! आहे .   नियम फक्त एकच- या मधे जी मिस इंडीया सुपर क्विन ...
पुढे वाचा. : हिजडा….