टवाळराव,
यंदाचा पेपर खरंच अवघड गेला. धृवपद जाहीर झाल्यानंतरच गाणे ओळखणे जमले.
: "ये ज़मीं गा रही है, आसमाँ गा रहा है"

तिसऱ्या कडव्याच्या अनुवादाचा माझा प्रयत्न असा आहे :
चारुगात्री कुणीही वाट चुकूनी न येवो
या इथे गोषधारी/घुंघटातिल सुंदरीही न येवो
या स्थळी गीत कोणी तरूण गात आहे

बाकी तुमचा अनुवाद छान झाला आहेच.