गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

सुशिलला मी पहिल्यांदा पाहिलं, ते पाच सहा वर्षांपूर्वी एका लग्नसमारंभात. नवर्‍यामुलीचा भाऊ म्हणून मिरवत होता. भरपूर उंच, धिप्पाड भारीभरकम देहाचा मालक! नातेवाईक म्हणून जुजबी ओळख करुन दिली गेली तेव्हा ’हं, हॅलो’ या पलिकडे बोललाही नाही. लांबच्या नातेवाईकांकडील लग्न, त्यामुळे जेवणानंतर फारसे रेंगाळणे वगैरेही झाले नाही.

पुढे कधीतरी त्याच्या आजारपणाविषयी ऎकण्यात आले. वरकरणी एवढ्या सुदृढ दिसणार्‍या मुलाच्या दोनही किडनी फ़ेल झाल्या असतील असे चुकुनही वाटत नव्हते. अर्थात, तस कोणत्याच आजाराविषयी वरुन तर्क करता येत नाही. त्याच्या आईने तिची किडनी ...
पुढे वाचा. : डोहवाटा