बेफिकीर,

गझल आवडली. आपापले आणि आपलेचं यमक सुंदर...

प्रेम कसले?.. आपले काहीतरी
या मनाने त्या मनाला व्यापले.. सुंदर.

चाललो नाकासमोरी नेहमी
यामुळेही नाक जाते कापले... मस्त.

दुसऱ्याच ऐवजी दुसरेच असायला हवं होतं असं वाटतं. मक्त्यातल्या यूं बद्दल मिलिंद फणसेंशी सहमत.

- कुमार