गंगाधर,

केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला  
आभास मीलनाचा पळभर मनास झाला  - वा! मतला आवडला.

बाकीचे शेर, शब्दप्रयोग चांगले आहेत, पण काही गोष्टी कळल्या/पटल्या नाहीत. उदा.

शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला...

लाजली(स) मधलं स चं निघून जाणं.

बघता तया विलापा पक्षी उदास झाला  ... कुणाचा विलाप?

- कुमार