कलाविष्कार येथे हे वाचायला मिळाले:
नुकत्याच झालेल्या वसंतोत्सवात या वर्षी प्रथमच मला काम करायची संधी मिळाली आणि दिलेल्या कामा बरोबरच अनेक कलाकार आणि त्यांचे कार्यक्रमही पाहता आले. सगळेच कार्यक्रम चांगले झाले पण त्यात विशेष उल्लेख करायचा झाला तर एकाचा करता येईल तो म्हणजे शेखर सेन यांनी सदर केलेला "कबीर" हा एकपात्री कार्यक्रम.
अगदी खरं सांगायचं तर मी या पूर्वी "शेखर सेन"हे नाव कधीही ऐकले नव्हते. वसंतोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना ...
पुढे वाचा. : कबीर - शेखर सेन