वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
आता १० महिन्याच्या मुलाचे पहिले २-३-४ दात येणं या विषयावर पोस्ट होऊ शकतं का? आणि समजा कोणी लिहिलंच तर कोणी वाचेल तरी का ते? हे असे आणि अस्सेच काहीसे विचार होते माझ्या मनात पाहिलं पोस्ट लिहिताना. पण एक(चि)दंतच्या अभूतपूर्व यशानंतर (हे असं म्हंटलं की हे पोस्ट किंवा एकुणातच हा ब्लॉग पहिल्यांदा वाचणा-याला वाटतं की या महामानवाने लहान मुलांचे दात येणे, दातदुखी, दंतोपचार अशा विषयांवर पूर्वी एखादा (किंवा अनेक) महान लेख लिहिला असावा आणि हा नवीन लेख वाचणा-या जुन्या वाचकांना जुन्या लेखाच्या उल्लेखामुळे त्याची आठवण होऊन आपोआपच नवीन लेख आवडायला ...
पुढे वाचा. : एक 'चावदार' संक्रमण