त्या गंधानें तश्शाच तीव्रतेनें जागृत होतात. अतिशय हृद्य सत्यकथा. मांडली छान. पण त्रोटक वाटली. रंगायच्या आधींच पूर्ण झाली.
निलगिरी तेलाच्या वासानें मीं मनानें कोडाई कनालला पोहोंचलों. मीं तिथें कांहींतरी घ्यायचें निलगिरी तेल विकत घेतलें होतें आणि बाजूच्या फेरीवाल्याकडून उकडलेले शेंगदाणे विकत घेतले होते. २००० सालाँ घेतलेलें निलगिरी तेल अजूनही शिल्लक आहे.
सुधीर कांदळकर