केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला  
आभास मीलनाचा पळभर मनास झाला  - वा! मतला आवडला.
 - सहमत आहे.

काही गोष्टी कळल्या/पटल्या नाहीत. उदा.

शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला...

लाजली(स) मधलं स चं निघून जाणं.

 - पहिल्या ओळीत 'तू' ऐवजी 'ती' केले असते तर ही अडचण टाळता आली असती.