वरील विषयात  खुप काही सांगण्या सारखे  आहे

आज स्त्री याना आप्ल्या समाजात हक्क मिळऊन देताना पुरुषा वर अन्याय होतो आहे

पण लक्सात कोण घेतो--आपल्याला  फक्त सामजीक सुधारणा म्हण्जे

स्त्रीयाना समान अधिकार वगेरे एव्हढेच  माहित आसते

काय्द्या मधे  देखिल पुरुषान वर बरेच अन्याय कारक घातक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत