काळजी केलीस तर माजेल जीवन’बेफिकिर’ झालास की थांबेल हल्ला ... छान.
मित्र परिवारासहित दिसतात हल्लीकाय त्या काळातला बेकार कल्ला ... दोन ओळीतील संबंध / अर्थ समजला नाही.