लेख. मजा आली.एक सूचना. व्यसनमुक्ती कार्यक्रमाला जातांना संरक्षणासाठीं तगडे तरूण घेऊन जावें. उत्तेजक पदार्थांच्या व्यावसायिकांचा व्यावसायिक मारेकऱ्यांकरवीं हल्ला होण्याची शक्यता असते.सुधीर कांदळकर