बंड येथे हे वाचायला मिळाले:


आम्ही लहानपनापासुन शिकतोय.. कोण निल आर्मस्ट्रॉंग नावाच्या मानसाणे चंद्राच्या प्रुष्टभागावर पहीले पाऊल ठेवले... आम्ही बोलतानाही याचे दाखले देउ  लागलो...  इतकेच काय पण आम्ही आमच्या पुराणातील बाहुबली व  आर्मस्ट्रॉंग यातील साम्य जगाला सांगु लागलो...पण ... काही उरफाट्या लोकांनी नासाने प्रकाशित केलेल्या अधिकृत चित्रफीतींचे व चित्रांचे विश्लेषण केले. व मानव कधि चंद्रावर गेलाच नसुन.. नासाने जगाला फसविल्याचा निष्कर्श काढला आहे.. त्याबद्दल थोडेसे...

अपोलो ११ ची निर्मिती करनार्‍या कंपनीच्या एका अधिकार्‍याच्या मते. त्यावेळी चंद्रावर ...
पुढे वाचा. : माणवाचे चंद्रावर पाऊल ... किती खरे.. किती खोटे..