माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत येथे हे वाचायला मिळाले:
फेकलीस दूर दूर वापरून माणसे;राहिली न ती अजून सावरून माणसे.
घासतोस तू कपाळ रोज पत्थरावरी;पावला कुणास देव ठोकरून माणसे.
ठेवण्या करून कैद रूप लोचनी तुझे;पाहतात वाट जीव अंथरून माणसे.
जीभ ...
पुढे वाचा. : फेकलीस दूर दूर