अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
पुण्याच्या लोकांची एक खासियत आहे. जगात किंवा भारतातल्या इतर शहरांमध्येसुद्धा, लोक जे नियम सहजतेने पाळतात ते पुणेकराना पाळणे केवळ अशक्य आहे असे पुणेकरांना नेहमीच वाटते. त्यामुळे पुणेकर हे नियम पाळत तर नाहीतच पण नियम पाळणे कसे अयोग्य आहे याचीही भली थोरली कारणे ते सयुक्तिकपणे देत असतात. जगात सर्व शहरांच्यातील दुचाकीस्वार हेल्मेट घालतात. अगदी भारतातही मुंबई, बंगलुरू, हैद्राबाद या सर्व ठिकाणी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे व लोक हा नियम पाळतातच. मात्र पुण्यात हा नियम लागू करणे अजून कोणालाही शक्य झालेले नाही. बरं असे न ...
पुढे वाचा. : पुणेकरांचे नियमपालन