Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:




१. साहित्य म्हणजे काय ?
हितेन सह वर्तते इति सहितम् । सहितस्य भाव: साहित्यम् ।
अर्थ : ज्यात हितकर भाव असतो, त्याला `साहित्य' म्हणतात.
असे हल्लीचे साहित्य आहे का ?

श्री. कुरुंदकर मराठीचे विख्यात साहित्यिक. एका मित्राने त्यांची आठवण सांगितली. ते कट्टर पुरोगामी असून त्यांचा धर्माला विरोध आहे. त्यांची आई भाविक आहे. ती त्यांना विचारते, ``मी मेल्यावर माझे श्राद्ध करशील ना रे ?'' ते उत्तरतात, ``करीन.'' आई म्हणते, ``तू धर्माचा द्वेष करतोस. पुरोगामी आहेस. मग श्राद्ध कसे करशील ?'' ते म्हणाले, ``तुला कसं कळेल की, मी ...
पुढे वाचा. : साहित्यिक असे हवेत !