उशीरा प्रतिसादाबद्दल माफ करा.
नक्की मथळा काय द्यावयाचा यात लेखिकेचा गोंधळ झालेला दिसतो आहे - नाही. एकीकडून उचलून चिकटवण्याचा तो परिणाम आहे.
अनुस्वार - अगदी जुन्या काळी वापरले जात होते ते अनुस्वार आता गेलेले आहेतच की. केले - केलं,  दिसले - दिसलं हे चालायला हरकत नाही. बोली वापरली तर संवाद साधल्यासारखा वाटतो हाच हेतू.