माझी मी-अशी मी येथे हे वाचायला मिळाले:


सावल्या लांब व्हायला लागल्या तशी सूर्याला आपल्या विश्रांतीची वेळ झाल्याची जाणीव झाली.  आपली मंदावलेली सोनसळी किरणं गोळा करुन तो निघाला.  दूरवर हलकेच पैंजणांचा आवाज आला…..तसं त्याने वळून बघितलं.  आपली पायघोळ काळी चंद्रकळा नेसून…यामिनी नखशिखान्त चांदणं लेवून…..आकाशाच्या दर्पणात आपलं प्रतिबिंब न्याहाळताना त्याला दिसते.  तो कौतुकाने हसतो.  रोज ...
पुढे वाचा. : सांजवेळ