उत्खनन!
वेंडिंग मशीनला केवळ वाटपयंत्र न म्हणता वाटप-विक्रीयंत्र म्हणावे. कारण त्यात पैसे टाकल्याशिवाय वस्तूवाटप होत नाही. वेंडिंग मशीन या शब्दात खरे तर स्वयंचलन, वस्तूबहिरागमन आणि विक्री अशा तीन क्रिया अनुस्यूत आहेत. त्या दृष्टीने विक्रीस्वयंचलत्र हा शब्द कसा वाटतो?