आता बोलायचं ठरलं तर;
शब्द कोडगेच ठरले.
तुझी विणताना स्वप्ने;
आशा तुटतच गेल्या;
धागे जोडायचे ठरले;
पण गाठी अवघडतच गेल्या... छान !