आठवण म्हणुनी मिळाला एक छल्लाआणि ’विसरावे’ असा जोडीस सल्लामाणसांना देव खपवावा जरासादेवळामध्ये कसा निर्धास्त गल्लाकाळजी केलीस तर माजेल जीवनबेफिकिर’ झालास की थांबेल हल्ला ... विशेष आवडले !