थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या वर्षी (इ.स.२००९) ऑगस्टमध्ये आम्ही इटली प्रवास केला. युरोपात आल्यावर इटली प्रवास कधी होतो याची वाटच बघत होतो. आठवडाभर सुट्टी काढून दहा दिवसात मिळून आम्ही रोम, फ्लोरेन्स आणि व्हेनिसमध्ये राहिलो आणि रोमहुन नेपल्स व पॉम्पेइ, फ्लोरेनसहुन पिसाला धावती भेट दिली.
नेहमीप्रमाणे यावेळीही हॉटेल बुकिंग www.hrs.com वर केले. हॉटेल घेतानाच बघून रेल्वे स्थानकाजवळचे घेतले. कारण सगळा अंतर्गत प्रवास रेल्वेनीच करायचा होता. रोम-फ्लोरेंस-पिसा तीन-चार तासाच्या अंतरावर आहेत. आधी माहिती काढल्याप्रमाणे इटालियन रेल्वेची सेवा उत्तम आणि स्वस्त निघाली. ...
पुढे वाचा. : ... (इटली प्रवास: भाग १/२)