सतीश,
मक्ता
कितीदा हाक देशील आयुष्या
तुला ठाऊक नाही जसे काही!- वा! सुंदर..!
मतलाही सहज सुंदर आहे.
तुला पाहून झाले असे काही
स्पर्शून स्वप्न जावे- तसे काही - वा!
- कुमार
ता. क. सतिश हे तुमचं नाव आहे आणि ते कसं लिहावं हे तुम्हीच ठरवायचं; पण एक विनंती- 'ती' कृपया दीर्घ करू शकाल का?