काळोखाची चादर सरली, तेव्हा कळलं..
प्रकाश असा वेगळा नाहीच..
मग अंधारानच शिकवलं..
माझ्यात खोल खोल गेलास की प्रकाश आपोआप कळेल तुला...