एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
जर्मन बेकरीत स्फोट, माय नेम इस खान, बाळासाहेब, मनसे ... भारतीय क्रिकेट संघाचा विजय, साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन अशा बातम्यांनी पेपर रोजच भरतात.भरीला भर सासू सून, शेतकरी आत्महत्या असतातच. नेमक काय आम्हाला हव आहे आणि काय दिल तर आपले दुकान चालेल हे मिडियाला अवगत आहे ही गंमत आहे. त्यामुळे कशाची बातमी करायची आणि कशाची नाही ते ...