विनोदी लेखन, नाटक, विडंबन असले काही वाचले की हल्ली हृदयात धडकी भरते. प्रत्येक विषला विनोदाची डूब दिली पाहिजे या हट्टाने त्याची 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' होते!