धन्यवाद.
लोकांनी माझी लाज काढली, चपला मारल्या, डांबर फासले, तोंडावर थुंकले, पुर्वजांचा ऊद्धार केला, प्रुष्ठभागी लत्ताप्रहार केला, वरात काढली.
 
सेत तुकाराम महाराज म्हणतात, ह्यानिमित्ताने मला समाज नव्याने बघायला मिळाला.
अपमानाची भीती नाही असाच माणुस सत्य आचरू शकतो.