सगळ्या विनोदी कलाकारांना घेऊन बनवलेला "भावनाओ को समझो" बघितला. त्यापेक्षा हसण्याचे कोणतेही कारण नसताना हसणाऱ्या सिद्दुला बघून हसू येते ते परवडले....