बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
या नावाकडे बघून हा कुठला सिनेमा असा प्रश्न नक्कीच मनात आला असेल तुमच्या. पण अहो, यावेळेस सिनेमाचे परीक्षण लिहिण्याच्या ऐवजी, मी ब्लॉगच्या जन्माविषयी लिहिते आहे.
उच्च शिक्षण घेण्याची जबरदस्त इच्छा. त्यामुळे गरीब (जगातील इतर लोकांच्या मते) देशातील पण सुखवस्तू राहणी मान सोडून इथे, अमेरिकेत , श्रीमंत(?) देशात गरीब होऊन राहिलो. सुरवातीचे काही दिवस इथल्या सगळ्या नवीन गोष्टी समजावून घेण्यात, परत अभ्यासाची गोडी लावून घेण्यात गेले. अभ्यासाची गोडी परत लावून घेणे असे म्हणणेच योग्य होईल, कारण १५ वर्षाने परीक्षा, आणि अभ्यास सुरु होणार होते. ...
पुढे वाचा. : एक वर्ष सरले पण......( )