छायाचित्रे देण्याची कल्पना फारच छान. फक्त त्यांना नावे नसल्याने ती कुठली आहेत हे कळले नाही. भारतभेट छानच झालेली दिसते.
रोहिणी, इतक्या गप्पा झाल्या पण पुष्करिणी भेळेबद्दल बोलली नाहीस. कुठे आहे हे ठिकाण? पुण्यात की डोंबिवलीत?