ती खूप म्हातारी होती.. आणिही काही असावं. तसंही फक्त व्यक्ती बघून सगळ्याच गोष्टी कुठे कळतात. स्वच्छ असणं आणि स्वच्छ दिसणं यात ही फरक असतोच ना..!