आठवण कधीच एकटी येत नाही ती तिच्या सारख्या चार-पाच आठवांना सोबत घेऊन येते तशीच इथे एक दुर्घटनांची साखळी आहे पण ती लोकल गोष्टी नावाखाली लिहावी की नाही ( खूप अवांतर होत जाईल ) म्हणून हे एवढंच लिहिलं