माझ्या मनातलं थोडसं... येथे हे वाचायला मिळाले:
" विद्यार्थांसाठी..." ज्ञान म्हणजे मानवाच्या प्रगतीचे मूळ... माणूस हा आयुष्यंभर विद्यार्थीच असतो. आपल्या सभोवताली असणा-या निसर्ग सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला ज्ञान मिळते. फक्त त्यासाठी आपली आयुष्यंभर विद्यार्थी राहण्याची तयारी हवी. विद्यार्थी बनून राहण्यासाठी आपल्याअंगी एक गुण असणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे नम्रता... 'विद्या विनयेन शोभते' कितीही ज्ञानसंपन्न माणूस असला आणि जर त्याचे जवळ नम्रता नसेल तर ...