मराठी अस्मिता येथे हे वाचायला मिळाले:

समीर नाव होत त्याच । लग्नानंतर आयुष्यात आलेला पहिला मुलगा . वयाने लहान पण मनाने आणि बुद्धीने खूप मोठा होता . त्याच्याशी बोलताना परकेपणा कधीच वाटला नाही . नेहमी तो माझ्या जवळचा वाटायचा .कधी कधी तर अस वाटायचं कि विवेक ऐवजी हाच जर माझ्या आयुष्यात आला असता तर .…॥पण म्हणतात ना नियतीने सर्वांच्या गाठी बांधलेल्या असतात तसच काही झाल असाव . त्याचा फोटो मागूनही त्याने कधी पाठवला नाही , तो नेहमी म्हणायचं कि माणसाची प्रतिमा त्याच्या बोलण्यातून प्रकट होते . अस समाज कि तू आंधळी आहेस आणि तुला एक शिल्पकृती बनवायची आहे . मी खूप प्रयत्न केला त्याची प्रतिकृती ...
पुढे वाचा. : जरूर वाचा ....... ओर्कुट मध्ये कधी कधी असंही घडत