किशोर,
मोती जसे विविध आकार, रंगात आढळतात आणि सर्वच अत्यंत विलोभनिय असतात, तद्वत 'मराठी मती' चे रंगित वैविध्य विलोभनिय आहे. हे 'मराठी मती' चे मोती (मनोगत सारख्या) एका धाग्यात गुंफले असता तयार होणारी सर ही एक 'दागिना' म्हणून शोभते. हा अर्थ 'मोत्याची कणसं' मध्ये अभिप्रेत आहे.