अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या रोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर, मला दोन कॉलेजांचा परिसर लागतो. या परिसराच्या जवळ गेले की निरनिराळ्या वेषभूषेतील तरूण व तरूणी जा ये करताना नेहमी दिसतात. या सगळ्या मंडळींच्या फॅशन्स निरनिराळ्या असतात. कपडे निरनिराळे असतात. पण सर्वांच्या जवळ एक ऍक्सेसरी मात्र कॉमन फॅक्टर असावा तशी दिसते. प्रत्येकाच्या पाठीवर किंवा खांद्यावर, बॅकपॅक ही दिसतेच दिसते. ही बॅकपॅक पिशवी सध्याच्या तरूणाईचे ओळखचिन्ह आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. साधारण अनेक रंगात उपलब्ध असलेली ही अनेक खिशांची पिशवी, बहुदा नायलॉन सारख्या वॉटरप्रूफ कापडापासून ...
पुढे वाचा. : बॅकपॅक