माझी मी-अशी मी येथे हे वाचायला मिळाले:


कुवेतला आम्ही आलो तेव्हा इथे भारतासारखे घरात काम करणारे नोकर सहज मिळत नव्हते.  त्यामुळे सगळी कामं आपली आपल्यालाच करावी लागायची.  ३-४ वर्षांनंतर मात्र केरळी बायका, बांग्लादेशी मुलं मिळायला लागली घरकामासाठी.  कुणाच्या तरी ओळखीने आमच्या घरी पण आला एक छोटा बांग्लादेशी मुलगा…उज्वल !!

सुरवातीला त्याला सगळं समजावून सांगावं लागलं…घरात काय काय काम असतं ते.  तसा डोक्याने यथातथाच होता.  पण गुपचुप आपली कामं करायचा आणि निघून जायचा.  त्याचा बाकी कसलाही त्रास नव्हता.  हळुहळु त्याची ...
पुढे वाचा. : ऋणानुबंध