बिनचूक उत्तराबद्दल अभिनंदन. भाग घेतल्याबद्दल आभार

याच्यापेक्षा किती तरी छान गाणी आहेत हो, टवाळ राव...

अगदी खरे आहे तुमचे. पण चांगली काय वाईट काय भाषांतराला (आणि ओळखायला ) दोन्ही सोपी किंवा अवघड असतात ना!  

असाच लोभ असू द्या.