'राज'निष्ठा येथे हे वाचायला मिळाले:
ज्या लोकाना ही पोस्ट वाचावी अस वाटल त्याना हे गाण म्हणजे वसंतराव देशपांडेच्या बद्दल मी काहीतरी लिहिणार आहे, अस वाटल असण्याची शक्यता नाकारता येणार नाही! मला या गाण्याविषयीच काहीतरी सांगायचय, पण त्या अनुषंगाने मला त्या गाण्यामागचा गर्भीतार्थ अधोरेखित करायचाय...