स्पंदन येथे हे वाचायला मिळाले:
मृत्यू कुठून कसा सहज बिलगत चाललाय..
आपल्याला…
कुठे अपघातात मिळतो, तर कुठे रुग्णालयात मिळतो..
कधी हृदय विकाराने, तर कधी दुस-याच विकाराने मिळतो..
कुणाला आत्मदहनामुळे मृत्यू मिळतो…
तर कधी कधी कुणाला गळफासाने मृत्यू ...
पुढे वाचा. : मृत्यू