हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यात ‘मेट्रो’ रेल्वेचा प्रकल्प सुरु होणार आहे. खर्च दहा हजार कोटी. या शनिवारी आमच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आठ टक्के करवाढ मंजूर करून घेतली आहे. १०५ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवकांनी करच्या बाजूने मतदान केले. आणि अनेक नगरसेवक गैरहजर राहिल्याने तो प्रस्ताव मंजूर झाला. आता तो जो ‘मेट्रो’ रेल्वे प्रकल्प सुरु करण्याचा हट्ट आमच्या दोन्ही महानगरपालिकांनी घेतला आहे त्यापैकी एकाही महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. काल परवापर्यंत बीआरटी च्या बसेस ३३० कोटी खर्च करून १५०० बसेस खरेदी या दोन्ही महानगरपालीकेंना जास्त खर्चिक वाटत होत्या. आता दहा हजार ...
पुढे वाचा. : मेट्रो