फणसेजी तुमचे उत्तर बिनचूक आहे. हार्दिक अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार

चारुगात्री कुणीही वाट चुकूनी न येवो

चारुगात्री शब्द एकदम मस्त आहे. नक्की वापरणार मी आता. आधीच कसा सुचला नाही 

तुमचे भाषांतर चांगले आहे मात्र मी

ए गात आहे

असे यमक घेतल्यामुळे ते वेगळे वाटत आहे.तुम्ही आता एखादे भाषांतर टाकाच!