इश्श्य हे गाण होतं काय!
इश्श्य खूप दिवसंनी ऐकले. वाव्वा
तुमचे उत्तर बिनचूक आहे अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.
भाषांतर खूप आवडले. खूप मस्त झाले आहे.अशी नवी गाणी टाका.
कौतुकाबद्दल आभार. अहो नवी काय जुनी काय भाषांतराला सारखीच की 
असाच लोभ राहू द्या.