अजब,

गझल आवडली. विशेषतः

चार भिंतींना घरे म्हणतात का?
माणसांविण बंगले शहरात या...

दाखवा मज एक व्यक्ती 'सज्जन'
कोण आहे थांबले शहरात या...

माणसे का धावती शहराकडे?
काय आहे ठेवले शहरात या?...

पहिल्या शेरात व्याकरणातल्या काळाच्या दृष्टीनं 'आहे' पेक्षा 'होते' असावं असं वाटलं. अर्थात सद्यकाळाच्या दृष्टीनं 'आहे'च योग्य आहे.

- कुमार